एक व्यक्ती किती अंडी खाऊ शकतो ? शरीरासाठी किती अंडी रोज खाणे योग्य आहे

0
290

अंडी हा अनेकांना आवडणारी वस्तू आहे. अंड्यापासून झटपट देखील काहीही बनवता  येते. पण आपण एखादा पदार्थ खाताना तो किती खावा यांचा विचार फार कमी वेळा करतो. पण कोणताही पदार्थ खाताना तो एका मर्यादेत खावा म्हणजे त्यांचे दुष्परिणाम होत नाहीत. आज आपण अंडी किती खावीत आणि एक व्यक्ती किती अंडी खाऊ शकतो हे प पाहणार आहोत.
सर्वात प्रथम आपण अंडी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.. १) अंडय़ातील प्रथिनांमध्ये ‘अमायनो अ‍ॅसिडस्’ असतात. यातील नऊ ‘इसेन्शियल’ अमायनो अ‍ॅसिडस् शरीर तयार करु शकत नाही अशी आहेत. ही अमायनो अ‍ॅसिडस् असलेल्या पदार्थामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. प्रथिनांबरोबरच अंडय़ांमध्ये चरबी, ‘ड’, ‘बी १२’ आणि ‘अ’ जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, सेलेनियम आणि लोह ही खनिजे आहेत. अंडय़ातील ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोळे व त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोग होतो. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे हाडे व स्नायू बळकट होतात. अंडय़ातील लोह शरीरात चांगले शोषले जाते व त्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या आजारांना प्रतिबंध होतो.२) वयात येणाऱ्या मुला -मुलींनी तर अंडी जरूर खावीत ,कारण त्यांच्या शरीराची वाढ खूप जलद गतीने होत असते. त्यांना अधिक ऊर्जेची देखील गरज असते त्यामुळे वयात येणाऱ्या मुलामुलींना अंडी जरून द्यावीत. अंड्यात प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असते. प्रथिने शरीराच्या वाढीसाठी मदत करतात. ४ ) अंडी खाल्यामुळे स्मरशक्ती देखील वाढते. अंडयामद्ये  ओमेगा 3, विटामिन्स और फैटी एसिड हे मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. अंडी स्मरणशक्तीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील मदत करतात.
रोज किती अंडी खावीत रोज किमान दोन अंडी खावीत. अंडी हे प्रथिनांचा मोठा स्रोत आहे. अंडी जेव्हा शरीरात जातात ,तेव्हा प्रथिने ही  एल्बुमिनमध्ये बदलतात.  हे  एल्बुमिन शरीरातील अधिकतर तुटलेल्या किंवा जखमी झालेल्या कोशिकांना नीट करते. त्यामुळे एका व्यक्तीने किमान दोन अंडी खावीत. जर एखाद्या  व्यक्तीला प्रोटीनची कमी असेल तर त्यांनी जास्त अंडी खावीत ,पण ती एखाद्या डॉक्टरच्या सल्ल्यांनी खावीत .
दोनहून अधिक अंडी खाणे हानिकारक जे लोक बॉडी  बिल्डिंग करतात त्यांनी दोनहून अधिक  अंडी खाल्ली तर चालू शकते ,कारण दोनहून अधिक अंडी खाल्ली तर त्यांच्या शरीराची प्रथिनांची गरज भासते. बॉडी  बिल्डिंग करणाऱ्या लोकांना अधिक प्रथिनांची गरज असते. बॉडी  बिल्डिंग करणाऱ्या लोकांना त्यांच्या शरीरातील मांसपेशींचे वजन वाढवायचे असते. त्यामुळे त्या लोकांनी प्रथिनांचे गरज भागविण्यासाठी रोज दोनहुन अधिक अंडी खाल्ली तरी चालू शकतात.
जर एखाद्या सामान्य व्यक्तीने दोनहुन अधिक अंडी खाल्ली तर त्यांचे पोट खराब होऊ शकते. गॅस ,ऍसिडिटीचा देखील त्रास होऊ शकतो. जर तुम्ही सतत रोज दोनहून अधिक अंडी खात असाल तर तुमच्या किडनीला देखील धोका पोहचु शकतो. अंडी नेहमी उकडून खावीत संडे होया मंडे रोज खावो अंडे सरकार मार्फत जाहिरात  दाखवली जाते. अंडी खावीत किंवा खाऊ नयेत याविषयी अनेक समज -गैरसमज  आहेत. पण अंडी रोज खावीत त्यांचे कोणतेच दुष्परिणाम नाहीत.परंतु अंडी किती आणि कशी खावीत  हे महत्वाचे आहे.अनेकदा पहलवान कच्चं अंडं दुधात टाकून पितात. त्यांना वाटतं की अंडं शिजवलं की त्यातली प्रथिनं कमी होतात. पण हे खरं नाही. उलट अंडं नेहमीच शिजवून खावं. त्यामुळे त्यातला साल्मोनेला विषाणू नष्ट होतो  आफ्रिकी देशांमध्ये दररोजच्या जेवणात अंड्याचा वापर आढळतो. अंडं उष्ण असल्याचं म्हटलं जातं पण दररोज २-३ अंडी खाल्ली जाऊ शकतात. उन्हाळ्यात अंडं खाल्ल्याने नुकसान होणार नाही, मात्र त्यासोबत योग्य प्रमाणात पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवायला हवं.अंडी कोणत्या वेळेत खावीत अंडे दिवसातल्या कोणत्याही वेळेत खाऊ शकतो, पण सकाळची वेळ अंडी खाण्यासाठी सर्वात चांगली कारण तेव्हा अंडी खाल्ल्याने दिवसभरातली पोषक तत्त्वांची गरज भरून निघते.अंड्यासोबत  अल्कोहल  घेऊ नये  अंड्यासोबत  अल्कोहल घेऊ नये. कारण त्यामुळे पोटावर दबाव पडू शकतो.  एक्यूट डायलेटेशन ऑफ स्टमकचा देखील त्रास होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here