हार्ट अटॅकचा झटका येण्यापूर्वी शरीर देते ‘हे’ 5 संकेत, वेळीच व्हा सावध अन्यथा…

0
99

पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की म्हणजेच साडेसहा वाजता जेवण व्हायचे. त्यानंतर नऊ वाजेपर्यंत सर्वजण झोपी जात. भल्या पहाटे म्हणजे साडेचार वाजता सर्वजण उठून व्यायाम करायचे. अशी दिनचर्या असल्याने पूर्वी अनेकांना कुठलाही रोग जडत नसे. चांगली झोप असेल तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही.मात्र, सध्याच्या जमान्यात सर्वांची दिनचर्या ही बदललेली आहे. रात्री अकरा वाजता जेवण करणे आणि एक वाजता झोपणे त्यानंतर सकाळी लवकर उठणे. यामुळे झोप होत नाही आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते. तसेच सध्या पार्टी आणि बाहेरचे जेवण करणे यामुळे देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कहर म्हणजे मद्यपान करण्याचा कल सुद्धा अनेकांचा वाढला आहे.त्यामुळे अनेकांना हृदयविकार यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास दिल्यामुळे जडतो. चांगली दिनचर्या ठेवल्यास आपल्याला या रोगापासून दूर राहता येईल. तरीदेखील हृदयविकार येण्याआधी कुठली लक्षणे असतात हे आम्ही आपल्याला आज सांगणार आहोत. हृदयापासून शरीराला ऑक्सिजन व रक्तपुरवठा होत असतो, हे जर थांबले तर तुम्हाला हृदयविकार येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे चांगले हृदय ठेवणे हे आपल्या हातात आहे. थकवा : जर तुम्हाला अगदी छोटे काम करून देखील थकवा येत असेल तर तुम्हाला हृ-दयविकाराची स-मस्या असू शकेल. म्हणजेच आंघोळ केल्यानंतरही आपल्याला थकवा येत असेल तर आपण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. पोट दुखी : जर तुम्हाला वारंवार पोट दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे देखील हृ-दय विकाराचे लक्षण आहे. नेहमी पोट दुखत असेल नसेल आणि अपचनाचा त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्वास घेण्यास त्रास : जर तुम्हाला नेहमीच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याचे गं-भीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. श्वास घेण्यास त्रास होणे म्हणजे हे हृ-दयविकाराचे एक लक्षण आहे. तसेच तुम्हाला चक्कर येत असेल तरी हे याचेच लक्षण असते. त्यामुळे तातडीने डॉक्टरांना दाखवण्यास जा. झोप: जर तुम्हाला झोपेची समस्या असेल हे मोठे गंभीर लक्षण मानावे लागेल. चांगली झोप ही कधीही चांगल्या आरोग्यासाठी योग्य असते. मात्र, आपल्याला अनिद्रा झाली असल्यास हृ-दयविकाराची शक्यता बळावते.         छातीत दुखणे : आपण लहान सहान काम केले तरी आपल्या छातीत दुखत असेल तर ही गंभीर समस्या म्हटली पाहिजे. छा-तीत दुखत असेल तर तुम्हाला हृ-दयविकार येऊन शकतो. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here