एरंडोल विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आबासाहेब दुर्गादास महाजन यांची बिनविरोध निवड.

0
79

_*एरंडोल विविध सहकारी सोसायटीच्या*_ चेअरमनपदी आबासाहेब दुर्गादास महाजन यांची बिनविरोध निवड…

एरंडोल ;- एरंडोल तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी नाव लौकीक मिळवलेल्या एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत चेअरमन पदी *आबासाहेब दुर्गादास राजाराम महाजन* यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून सौ.साळुंखे उपस्थित होत्या…
सदर निवडी प्रसंगी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन ,शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, माजी संचालक रमेश माधव पाटील ,माजी संचालक राजेंद्र महाजन, संचालक मंडळ सर्वश्री शांताराम धुडकू महाजन, वामन दौलत धनगर सर, नगरसेवक नितीन महाजन, आशीर्वाद जगन्नाथ पाटील, ईश्वर नारायण पाटील, सौ.शोभाताई सुभाष पाटील, आय जी माळीसर यांच्यासह युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, शहरातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्तेकिशोर पाटीलकुंझरकर सर, शिवदास महाजन,सुदर्शन महाजन ,परेश बिर्ला,सचिन महाजन, भाजयुमो चे शहराध्यक्ष प्रशांत महाजन,जितेंद्र महाजन, सागर महाजन ,अमोल भावसार,बबलू मराठे, योगेश महाजन, पंकज साळुंखे ऋषी शिंपी, नितीन बोरसे उपस्थित होते….

या निवडी प्रसंगी संस्थेचे सचिव बापू पाटील, मॅनेजर रुपेश माळी,युवराज महाजन,भगवान महाजन, मंन्साराम महाजन,निंबा माळी ,अशोक जोशी यांनी सहकार्य केले. आबासाहेब दुर्गादास राजाराम महाजन हे शहरात एक अजातशत्रू मनमिळावू व सर्वांना मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत सहकार क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास असून सतत दशकापासून ते संचालक आहेतत्यामुळे त्यांच्या निवडीने शहरातील सर्व क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here