जामनेर शहराचे सुपुत्र व इंडिया टीव्ही चे वरिष्ठ पत्रकार सचिन चौधरी यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गौरव व सत्कार

0
110

मुंबई ;- आरसा समाज मनाचा वेध भविष्याचा ध्यास नाविण्याचा आधार सत्याचा अशा पध्दतीने काम करणारे        जामनेर शहराचे सुपुत्र व इंडिया टीव्ही चे वरिष्ठ पत्रकार सचिन चौधरी यांना , ‘कोरोना’ या जागतिक महामारीच्या संकट काळात एक दर्जेदार न्यूज चैनल इंडिया टीव्ही एक बहुत अभ्यासू वार्ताहर म्हणून  भूमिका बजावली  आणि आपले कर्तव्य ठामपणे बजावले  पण या संकट काळात सामाजिक जागृती घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले एक समाजदूत बनून कोरोनाच्या या संकटकाळात लोकांपर्यंत शाश्वत माहिती पोहोचवून त्यांच्यात आत्मविश्वास व आजारांविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती निर्माण केली शासन प्रशासन आरोग्य सेवा पोलीस दल व्यापारी स्वयंसेवी संस्था व कर्तव्या तील सर्व घटकांना घेऊन त्यांना जोडण्याचे काम पत्रकार बांधवांनी या काळात केले म्हणून यांच्या  कार्याची  दखल घेऊन महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी सहा डिसेंबर सायंकाळी पाच वाजता राजभवन मलबार हिल या ठिकाणी सचिन चौधरी यांचा गौरव करण्यात आला यापुढेही असेच आपल्या हातून समाजाची व पर्यायाने देशाची सेवा घडावी ही सदिच्छा ही देण्यात आली.

वरिष्ठ पत्रकार सचिन चौधरी यांना या पूर्वी।

“यंग जर्नलिस्ट अवार्ड” 26/11 मुंबई  अतिरेकी हल्यात होटल ताज येथे 3 दिवस एनएसजी कमांडो सोबत राहून त्यांना मदत ही केली व संवेदनशील रिपोर्टिंग ही केले त्याबद्दल  त्यांना ” शौर्य पुरस्कार”  “कंट्री फर्स्ट ” सारखे पुरस्कार मिळाले आहेत। तसेच अनेक एनजीओ व राजकीय पार्टी यांनी ही  पत्रकारीते तील भरीव योगदाना बद्दल अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे।

सचिन चौधरी यांनी मुंबई  येथील प्रतिष्टित के सी कॉलेज मधे जर्नलिज़्म चे शिक्षण पूर्ण केले व ते कॉलेज चे गोल्ड मेडलिस्ट आहेत। इंडिया टीवी मधे 17 वर्षे पासून कार्यरत असून यापूर्वी, ई टीवी मराठी, आकाशवाणी, नवभारत सारख्या मोठ्या वृत्त संस्थेत कार्यरत होते।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here