सोन्यापेक्षाही मौल्यवान असतात पपईच्या बिया, पपई बियांचे औषधी गुणधर्म…

0
277

आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आगळा वेगळा विषय ” सोन्यापेक्षाही मौल्यवान असतात पपईच्या बिया, पपई बियांचे औषधी गुणधर्म… ” विषयी खालील माहिती तुम्हाला आवडेलच.नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहणार आहोत की पपईच्या बिया या सोन्यापेक्षा सुद्धा कशा मौल्यवान आहेत. मित्रांनो पपईच्या या ज्या बिया आहेत यांचे गुणधर्मच इतके चांगले आहेत, त्याचे औषधी गुणधर्म इतके खास आहेत की तुम्हीसुद्धा मान्य कराल सोन्यापेक्षाही मौल्यवान ही वनस्पती आहे.आपल्या सर्वांना पपई तर आवडत असेल, पपई कोणाला आवडत नाही पपई तर सर्वांना आवडते. मात्र आपण कधी पपईच्या बिया कधी खाल्ल्यात का? अजिबात नाही. मात्र या बिया आजपासून खायला सुरुवात कराल. असे कोणकोणते फायदे आहेत या बिया खाण्याचे तुम्ही आचार्य चकित होईल. पपईच्या बिया नेमक्या खायच्या कशा त्याची पद्धत कोणती आहे हे सर्व आपण पाहुया.मित्रांनो पपईच्या बिया खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या वापरता येत नाही अशा स्त्रिया गर्भनिरोधक साठी म्हणून या बिया खाऊ शकतात. रोज फक्त एक चमचा या पपईच्या बिया खाल्या तर या बिया नैसर्गिक गर्भनिरोधकाच काम पार पाडतात. म्हणजे तुम्हाला गर्भधारणा होणार नाही.दुसरी गोष्ट लहान मुलांना पोटामध्ये जंत झाले असतील तर त्यांनी एक चतुर्थांश चमचा म्हणजेच पाव चमचा, चतकोर चमचा या बिया रोज सात दिवस खाल्ल्या तर त्यांच्या पोटातील जंत मुळापासून नष्ट होऊन जातील. त्यांचं पोट साफ होईल. तिसरा फायदा म्हणजे ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी तर या बिया नियमितपणे सेवन कराव्यात एक ते दोन चमचे अनुशापोटी या बिया खाव्यात कारण या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं त्याच प्रमाण कमी होत, धमन्या मोकळ्या होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत वाहू लागतो. बीपी वाल्यांसाठी हे वरदान आहे.कॅन्सर ज्या लोकांना झालेला आहे त्या लोकांनी सुद्धा पपईच्या बिया खायला काही हरकत नाही. कारण कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचे काम या पपईच्या बिया करत असतात. ज्यांना वाटत की आपल्याला कॅन्सर होऊ नये त्यांनीसुद्धा पपईच्या बिया नियमितपणे सेवन करा. कारण जर कॅन्सरच्या पेशींची वाढ व्हायला लागली असेल कुठेपन आपल्या शरीरामध्ये तर या पेशींना थांबवण्याचे महत्त्वाचे काम या पपईच्या बिया करतात.पुढची गोष्ट म्हणजे ज्यांना त्वचेचे विकार असतील शक्यतो ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची खाज येते तर या ज्या बिया आहेत याचं चूर्ण करून तुम्ही त्या खाजेच्या ठिकाणी घासू शकता. तर त्यामुळे आपली जी खाज आहे ती कमी येईल. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताप आला असेल डेंग्यू ताप असेल, मलेरिया ताप असेल, टायफाईड असेल किंवा साधा ताप असेल या प्रत्येक तापामध्ये आपण पपईच्या बिया जर नियमितपणे सेवन केल्या तर या पपईच्या बिया अँटी व्हायरस प्रॉपर्टीजने भरलेल्या असतात.म्हणजे व्हायरसवरती अटॅक करतात आणि म्हणून तापामध्ये याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पुढची गोष्ट ज्यांना लिव्हर चे काही त्रास असतील तर अर्धा ते एक चमचा यांनी पपईच्या बियांचे सेवन केले तर या लोकांना देखील या लिव्हरच्या आजारापासून मुक्तता मिळू शकते. मित्रांनो शेवटची गोष्ट या पपईच्या बिया खायच्या कशा? मित्रांनो बारा महिने हा हंगाम चालू असतो पपई कधीही मिळेल.यातील बिया आहेत त्या काढा, सुखवा आणि त्याच चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण आहे हे पाण्यासकट पिऊ शकतो. एक ते दीड चमचा चूर्ण घ्या. पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते पिऊन टाका. जर तुम्हाला पाण्याबरोबर नको वाटते तर आपण जे सॅलड बनवतो कोशिंबीर बनवतो त्यामध्ये सुद्धा आपण वरून मीठ टाकतो त्याप्रकारे जरासे जास्त टाका मिक्स करा आणि खा. अगदी हे सर्व फायदे तुम्हाला मिळून जातील. अशाप्रकारे आपण या पपईच्या बियांचा उपयोग करून अशा वेगवेगळ्या आजारांपासून आपलं रक्षण करू शकतो. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here