*प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका प्रमुख पदाधिकारी मिंटीग संपन्न !* *सदस्य नोंदणी अभियानास भरघोस प्रतिसाद !तरुणाईचा उत्साह वाखण्याजोगा!!* अपंग , दिव्यांग बांधवांची उपस्थिती लक्षणीय !!! 

0
125

*प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका प्रमुख पदाधिकारी मिंटीग संपन्न !*

*सदस्य नोंदणी अभियानास भरघोस प्रतिसाद !तरुणाईचा उत्साह वाखण्याजोगा!!* अपंग , दिव्यांग बांधवांची उपस्थिती लक्षणीय !!! 
जामनेर /प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा..असे आवाहन आज जामनेर येथे प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्ते मेळाव्यात करण्यात आले.
आपले गाव, समाज अन राज्य घडविण्याचे साक्षीदार व्हा..! संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सतत संघर्ष करणारे,दिव्यांगाचे पालनहार ,कष्टकरी कामगार दीनदुबळ्यांचे कैवारी, महाराष्ट्र राज्यांचे जलसंपदा,कामगार,राज्य मंञी तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंञी वंदणीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिलभाऊ चौधरी व जिल्हाध्यक्ष विजयभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ आँगस्ट २०२१ वार- सोमवारी विशाल लाँन्स ,भुसावळ रोड , एम.आय.डी.सी. जवळ जामनेर ता.जामनेर जि.जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. अपना भिडू बच्चु कडू साहेबांसोबत काम करायची इच्छा आहे अशी तरुणाई यावेळी उपस्थित होती !

प्रहारचे मनोजकुमार महाले, प्रदिप गायके,मयुर पाटील,रवि झाल्टे,जीवन सपकाळ खादगाव,उमेश कोळी देवप्रिंपी,दशरथ पाटील केंकतनिंभोरा,किरण जाधव पहूर ,निलेश दाभाडे चिंचोली पिंपरी,प्रविण पाटील फत्तेपुर,भैय्या चौधरी टिघ्रा ,राजु पटेल कसबा पिंपरी,मनोज गावंडे ,बुधा तंवर डोहरी तांडा,प्रमोद चौधरी,पद्माकर चौधरी खादगाव ,दिपक कचरे ,प्रविण सोनवणे,आतिष सोनवणे जामनेरपुरा,बंटी प्रमोद पाटील तोंडापुर,प्रविण गोराडे किन्ही,एकनाथ गायकवाड गारखेडा,नंदलाल पाटील वाघारी,मोहन सुरवाडे,विशाल मोरे मोयखेडा दिगर,योगेश अंमलदार सोनारी,दिपक सोन्नी नांद्राहवेली,गजानन तायडे नांद्रा हवेली ,सुनिल मगर गोंडखेल,मिंलिद भैय्या पाटील करमाड,विठ्ठल उशिर फत्तेपुर,आंबिका हरी टहाकळे,रुकसाना बी शेख इम्रान पहुरपेठ ,कांताबाई खरे जामनेर ,यमुनाबाई विठ्ठल कुमावत नेरीबु.,सरलाबाई भोई,श्रावण ढमाले,संजय ढोले बेटावद खुर्द,शेख कालु वाघारी,कैलास रोकडे,कैलास कोळी सोनारी,बाळु मगरे बोरगाव, सुनील भोई,प्रदीप जाधव,मनिष तंवर ,संजय चिंचोले,बाळु पाटील,अर्जुन गोंधळे,नाना सपकाळ,भगवान महाजन,रविंद्र फौजी पाटील,संजय मंञी,संजय फुंड पाटील,भारत सपकाळ ,दिलीप सपकाळ, अक्षय कोकाटे ,राधेश्याम कोळी ,सागर बेलेकर शेंगोळा,मनोज सोनन्से,गजानन आढाव शेंगोळा,पवन पवार लोंढ्री या तरुणांनी मेळाव्यात उपस्थिती देऊन संघटना बळकट करण्याचे सांगितले !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here