“ही एक वनस्पती अशक्तपणा,थकवा बीपी,शुगर 500 आसो की 400 चुटकीत नॉरमल करते आयुष्यभर गोळी घेण्याची गरज नाही”

0
113

रोज सकाळी उठल्यावर शुगर चेक करा तुमची शुगर कंट्रोल मध्ये आहे की नाही किंवा कायमची संपण्यासाठी जर तुम्ही औषध घेत असाल तर शुगरची चिंतामनातून काढून टाका. सध्या शुगर हा प्रीमियम प्रकारातील आजार आहे कारण शुगर ही शरीरातील रोग प्रतिकार क्षमता कमी करते.या आजारावर फक्त औषध देऊन चालणार नाही तर मनात विश्वास संयम योग्य ते पथ्ये पाळल्यावरच तसेच नियमित योग्य व्यायाम करणे ,वेळेवर औषध घेणे, याच बरोबर औषधांसोबत आयुर्वेदिक औषधे घेणे या उपायावर सर्व समस्या कायमच्या जाण्यासाठी आपण एक महत्वाचा उपाय करणार आहोत.हा उपाय केल्याने शुगर संतुलन ठेवण्यास मदत होइल.ज्या व्यक्तींना शुगर आहे त्या व्यक्तींनी हा उपाय करत असताना काही पथ्ये पाळणे अवश्य आहे यामध्ये चहा, कॉफी, गरम पाणी घेणे पूर्णपणे बंद करायचे आहे. आपल्या आहारामध्ये भात किंवा बटाट्याचा सेवन असेल तर अत्यंत प्रमाणात सेवन करायचे आहे. आपल्याला उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लसूण.लसूण हा अत्यंत आयुर्वेदिक पदार्थ आहे तसे शुगर कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो त्यासाठी आपल्याला लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या लागणार आहे,त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दालचिनी. दालचिनी हा सुद्धा आयुर्वेदिक पदार्थ आहे. दालचिनीचा बारीक तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे प्रत्येकाच्या घरांमध्ये उपलब्ध असणारा अदरक. आले हे अत्यंत गुणकारी आहे म्हणून आल्याचा एक छोटा तुकडा या उपाय मध्ये लागणार आहे तसेच पचनशक्ती वाढवण्यास ही आले मदत करतो त्या नंतर चा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे तुळशीचे साधारण पाच पान. तुळशी ही वनस्पती रक्त शुद्ध करण्यासाठी अतिशय गुणकारक आहेत्यानंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पुदिना. पुदिन्याची पाने आपल्याला पाच लागणार आहेत. ती बारीक कूचकरून घ्यायची आहे त्या नंतर चा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे भोपळा. भोपळा हा शरीरातील असंख्य आजार कमी करण्यासाठी लाभदायी आहे आणि या भोपळ्याचे बारीक कापे करा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर अर्धा कप त्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि मिक्सर च्या मदतीने एकदम बारीक करून घ्या त्यानंतर एक सुती बारीक कपडा घ्या त्या खाली एक भांडे घ्या त्यावर सुती कपडा ठेवा त्यानंतर ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकून चांगले पिळून घ्या त्यानंतर त्याचा रस आपल्याला मिळेल त्यानंतर आपल्याला दुसरा लागणारा पदार्थ म्हणजे लिंबू. लिंबाचे पाच ते दहा थेंब रसा मध्ये टाकायचे आहे त्या नंतर चा पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे सैंधव मीठ आपल्याला चवी नुसार त्यामध्ये टाकायचे आहे आता आपला हा उपाय तयार झालेला आहे .हे सगळे एकत्र जे मिश्रणआहे ते सकाळी उल्याबरोबर अनुशापोटी घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा तास कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाही. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही शुगर साठी गोळ्या घेत असाल तर या दोघांमध्ये अर्धा तासाचे अंतर ठेवा. असा हा उपाय केल्याने तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल. हा उपाय लगातार सात दिवस करा आणि मग त्यानंतर शुगर चेक करा.हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. एक महिना हा उपाय केल्यानंतर शुगर पुर्णत : नॉर्मल होते. तुम्हाला गोळ्या सुद्धा न घेण्याची गरज पडणार नाही असा हा अत्यंत आयुर्वेदिक उपाय आहे म्हणून अवश्य करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here