Punjab dakh havaman andaj : ‘या’ तारखेपासून राज्यात वरुण राजा विश्रांती घेणार

0
80

 

Punjab dakh havaman andaj : ‘या’ तारखेपासून राज्यात वरुण राजा विश्रांती घेणार

राज्यात 20 ऑक्टोबर नंतर पाऊस थांबुन सूर्यदर्शन होणार असल्याचे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे.

राज्यात पीक काढणी साठी व रब्बी पेरणी साठी पोषक वातावरण निर्माण होणार असुन दि. 20 ऑक्टोबर नंतर राज्यात ऊन पडणार असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी सांगितला आहे.

दि. 20, 21, 22, 23, 24, 25, 26 व 27 ऑक्टोबर ला राज्यात वातावरण कोरडे राहणार असुन सोयाबीन, कापूस व इतर पिकांची काढणी येत्या काही दिवसात करून घ्यावी असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.

21 तारखेनंतर थंडीत वाढ होणार असून या तारखेपासून थंडी वाढत वाढत जाईल तसेच धुई धुक्याचे प्रमाणात ही वाढ होणार असल्याचा अंदाज यावेळी त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here